· 

まちあかり

みなさん、こんにちは! 広島留学大使のソマン ムルンマイです。

西条の三ッ城小学校での「まちあかり」というイベントで、町全体がピカピカした。一瞬、インドのディワリー祭りが思い出しました。本当に一生忘れられない経験です。

気球によるナイトグローと40個のスカイランタンで西条の夜空にあかりを灯されました。非日常に空間を楽しみませんか。


नमस्कार!

साईजो मधील 'मित्सुजो' या प्रार्थमिक शाळेमधील 'माचिआकारी' या कार्यक्रमांतर्गत चिमुकल्या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी ४० कंदील आकाशात सोडले. त्या कंदिलांचा झगमगाट आणि हॉट एअर बलून ने पसरलेला लखलखाट अगदी कधीही न विसरण्याजोगाच...एका क्षणाकरिता आपल्या दिवाळी सणाची आठवण झाली.

असा अनुभव तुम्हालाही आवडेल का?