नमस्कार,आज ओळख करून देणार आहे हिरोशिमा मधील एका बेटाची!बेटाचे नाव"ओकूनोशिमा".आवडता प्राणी म्हणलं की ससा हे उत्तर अगदी निश्चितपणे ऐकायला मिळते. अशाच हिरोशिमा मधील एका बेटावर स्वच्छंदपणे बागडणारे गुबगुबीत ससे तुम्हाला पाहायला मिळतील.
The present home field for baseball, MAZDA Zoom-Zoom Stadium, was completed and opened on 10th April 2009. It has an open infield and outfield with natural grass which is rare in Japan.