· 

大久野島

नमस्कार,

 

आज ओळख करून देणार आहे हिरोशिमा मधील एका बेटाची!

बेटाचे नाव"ओकूनोशिमा".

आवडता प्राणी म्हणलं की ससा हे उत्तर अगदी निश्चितपणे ऐकायला मिळते. अशाच हिरोशिमा मधील एका बेटावर स्वच्छंदपणे बागडणारे गुबगुबीत ससे तुम्हाला पाहायला मिळतील. अहो, नुसते पाहायलाच काय, तर तुम्ही त्यांना अगदी त्यांचे आवडते गाजर, मुळ्याचा पालादेखील खाऊ घालू शकता. मात्र, तिथे असलेल्या अटींचे पालन करून बरं का!

आजूबाजूला अथांग समुद्र असून, त्या बेटाची १९२५ सालची छोटीशी ऐतिहासिक काहणीसुद्धा आहे. नक्की भेट द्या.✨


みなさん、こんにちは!

ひろしま留学大使のソマン ムルンマイです。

うさぎが好きな方、いらっしゃいますか!

先月、広島県の大久野島に行ってみました。すごく、元気そうなうさぎちゃんが見られます。それに、餌をやることもできます。但し、条件を守らないといけないですよ。

または、周りに瀬戸内海があって、そう言った島は1925年当時の歴史を持っています。

ぜひ行ってみてください。

おすすめします。✨